सर्व शिक्षक मित्रांना नमस्कार , 05/12/2015
आज सगळीकडे जिल्हा परिषद शाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशावेळी आपल्या सर्व शिक्षकांची जबाबदारी खूपच वाढली आहे यासाठी नवीन उपक्रम व संगणकाचा ( E-learning ) अध्यापनात वापर व्हावा . या हेतूने सर्व तंत्रस्नेही शिक्षक मित्रांना इंटर नेटच्या माध्यमातून विविध शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक माहिती उपलब्ध करून द्यावी या विचाराने प्रेरित होऊन आपल्या सर्वांच्या सहकार्याने www.rajarampandav.blogspot.in ही वेब साइट सुरु करीत आहोत या blog वरील महितीचा उपयोग सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक यांना होणार आहे यात शंकाच नाही.
शिक्षक मित्रांना विनंती कि , तुमच्याकडील विविध शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक माहिती file, digital साहित्य pandavrajaram05@gmail.com या mail वर पाठवा आम्ही ते मोफत प्रसिद्ध करू.
धन्यवाद !