*****

*****

Wednesday, 19 October 2016

:संच मान्यता १६-१७

:संच मान्यता १६-१७ शाळा लॉगिन वरुन माहिती भरण्याबाबत :-

1. ज्या शाळेमध्ये अंशतः अनुदानित प्रकारात संच मान्यता १५-१६ मध्ये पदे मंजूर आहेत त्या शाळा वगळून सध्या शालेय शिक्षण विभागाच्या सर्व शासकीय व खाजगी शाळांसाठी login उपलब्ध आहे.
2. शाळेने भरलेल्या महितमध्ये दुरुस्ती असल्यास त्यासाठी केंद्रप्रमुख यांच्या लॉगिनवर Return ची सुविधा उपलब्ध आहे.
3. तसेच Basic Information मधील वर्ग खोल्या सोडून इतर बाबींच्या बदलासाठी शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन वर सुविधा उपलब्ध आहे.